एक्स्प्लोर
Egg Rates Hike : थंडीच्या आगमनामुळे अंड्यांच्या दरात मोठी वाढ, डझनामागे 12 रुपये वाढले
राज्यात थंडीचं आगमन झालं आहे. त्यामुळं मस्त गरमागरम आणि मसालेदार अंडाकरीची फर्माईश तुम्ही करणार असाल तर थोडं थांबा. ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्यात थंडी वाढू लागताच अंड्यांच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. डझनामागे अंड्यांचा दर १२ ते १५ रुपयांनी वाढला आहे. किरकोळ मार्केटमध्ये अंडी डझनाला ६६ रुपयांवरून ७८ रुपयांवर पोहोचली आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि रायगड परिसरात दिवसाला ८० ते ८५ लाख अंड्यांची आवक व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत हा आकडा वीस लाखांनी अधिक आहे.
महाराष्ट्र
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
आणखी पाहा






















