एक्स्प्लोर
Advertisement
Nana Patole यांचे वकील Satish Uke यांच्या घरी ED ची झाडाझडती
ED Raids in Nagpur : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. अॅड. सतीश उके यांची राजकीय वर्तुळात उठबस असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही वकीलपत्र त्यांनी घेतले होते. ईडीने अॅड. सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा, स्वबळावर मनसेचं कधी किती बळ?
Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणूक : सुपरफास्ट बातम्या : 16 OCT 2024 : ABP Majha
Manoj Jarange शेकडो बलिदान गेले, हा फायदा का? मनोज जरांगे यांचा सवाल;जरांगे आणि सरकारमध्ये जुगलबंदी
ABP Majha Headlines : 10 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement