एक्स्प्लोर
ED Action On Mahadev Online Gaming : महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपच्या कंपनीवर ईडीचे छापे ABP Majha
यूएईमधल्या एका अलिशान हॉटेलमध्ये एक लग्न सोहळा पार पडला... आणि या सोहळ्याच्या व्हिडीओमुळे अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आले आहेत. हा लग्न सोहळा होता महादेव ऑनलाइन गेमिंग अॅप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपीच्या लग्नातला.. मुख्य आरोपी हा अॅपच्या संस्थापकांपैकी एक आहे.. याप्रकरणी एडीने मुंबईत छापेमारीही केलीय.. पाहुयात.. नेमकं प्रकरण काय आहे... आणि कोणते कलाकार ईडीच्या रडारवर आले आहेत.. पाहुयात..
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















