एक्स्प्लोर
Nagpur : दारुच्या नशेत ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पाय, आपल्याच तीन मित्रांना कार चालकानं चिरडलंय
नागपुरात सावनेरमध्ये दारुच्या नशेत कार पाठीमागे घेताना ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पाय पडल्यानं भीषण अपघात घडलाय. रस्त्याच्या कडेला बाकावर बसलेल्या आपल्याच तीन मित्रांना एका कार चालकानं चिरडलंय. या विचित्र अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. आंध्र प्रदेशातून आलेली ही मंडळी मद्यप्राशन आणि जेवणासाठी ढाब्यावर थांबली होती.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















