एक्स्प्लोर
Diwali 2021 : वर्धा जिल्ह्यात फराळ महोत्सावचं आयोजन, ग्रामीण भागातील महिलांसाठी राजगाराची उमेद
दिवाळी म्हटलं की डोळ्यापुढं येतात वेगवेगळे फराळांचे पदार्थ. पण सध्याच्या धकाधकीच्या युगात अनेकांना फराळाचे पदार्थ बाहेरूनच घ्यावे लागतात. त्यात घरगुती चवीचा फराळ ग्राहकांना मिळावा आणि त्यातून दोन पैसे महिलांच्या पदरात पडावेत याकरीता वर्ध्यात फराळ महोत्सावचं आयोजन करण्यात आला आहे. या महोत्सवात चिवडा, लाडू, चकल्या, शंकरपाळ, अनरसे, शेवं, बर्फी यासारखे अनेक पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले असून वर्ध्यात कलेक्टर ऑफीसजवळ असलेल्या हॉकर्स प्लाझा भागात हे स्टॉल लावण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांसोबतच इथे पणत्या, रांगोळ्या, आकाश कंदील, मेणबत्त्या, लाईटही विक्रसाठी उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















