एक्स्प्लोर
Digambar Naikwade Election : नाईकवडेंनी निवडणुकीपायी विकली 7 एकर जमीन Special Report
Digambar Naikwade Election : नाईकवडेंनी निवडणुकीपायी विकली 7 एकर जमीनकुणाला चित्रकलेचा छंद असतो, तर कुणाला सिनेमा बघण्याचा... प्रत्येकाला काही ना काही छंद हा असतोच... मात्र, हिंगोलीच्या ७३ वर्षीय व्यक्तीला एक आगळा वेगळा छंद आहे... आणि तो म्हणजे निवडणूक लढण्याचा... १९९५ सालापासून ते हा छंद जोपासतायत... त्यांनी या कालावधीत अनेक निवडणुका लढवल्या... पण त्यांच्या पदरात नेमकं काय पडलंय... हे जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट नक्की पाहा...
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement