एक्स्प्लोर
Dhananjay Munde : मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्यासोबत राहते - धनंजय मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील बोधी गावात एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. 'जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वराने लोकप्रिय केलं,' असे म्हणत मुंडे यांनी त्यांच्यावरील टीकाकारांना थेट उत्तर दिले. आपले मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते, असेही ते म्हणाले. गेल्या काही काळात झालेल्या आरोपांमुळे राजकीय अडचणीत आलेल्या मुंडे यांनी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अधिक मजबूत होऊन परत आल्याचे संकेत दिले. त्यांचे हे वक्तव्य आगामी काळातील राजकीय संघर्षाची नांदी मानली जात आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















