Dhananjay Deshmukh : अजित पवार यांच्याकडे मागण्या दिल्या पण अजूनही अद्याप कारवाई झाली नाही ABP MAJHA
Dhananjay Deshmukh : अजित पवार यांच्याकडे मागण्या दिल्या पण अजूनही अद्याप कारवाई झाली नाही ABP MAJHA
सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी धनंजय देशमुख न्यायालयात हजर आज चार्ज फ्रेम झाली पाहिजे; आरोपींना कडक शासन करून न्याय मिळावा - धनंजय देशमुख Anc: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी धनंजय देशमुख न्यायालयात उपस्थित झाले आहेत. न्यायालयात आज चार्ज फ्रेम झाले पाहिजे.. आरोपीच्या वकिलांनी जी मागणी केली त्यावर सुनावणी होईल.. 2 एप्रिल रोजी अजित पवार यांना मागण्या दिल्या असून त्यावर अद्याप कारवाई झाली नाही.. देशमुख यांची हत्या अमानुषपणे झाली. त्यावर कडक शासन झाले पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.. अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.. तर शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात मनोज जरांगे पाटील निर्णय घेतील आरोपींना अभय भेटत असून सुडाची भावना ठेवली जाते. आरोपीचे फोटो कुणासोबत आहे. हे दिसत असून प्रत्यक्षात कारवाई झाली पाहिजे.. तर बीड मधील जेलच्या सीसीटीव्हीची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.























