एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या Audio Clip ला देवेंद्र फडणवीसांकडून Video Clip नंं उत्तर
Uddhav Thackeray Speech: अनेक महिन्यांनंतर वर्षांनंतर आपल्या दर्शनाला आलो आहे. दसरा मेळाव्यानंतरच आई जिजाऊंच्या जन्मस्थानी आशीर्वाद घेऊन सुरुवात करायची, म्हणून बुलढाण्यात आलो. आज शहीद दिन, संविधान दिन. परंतु ते संविधान आज सुरक्षीत आहे का? काही दिवस अगोदर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत होतो. आज देशाची लोकशाही वाचवायची ही सगळ्यांची भावना. तेच बोलले आमचे रेडे. आज नवस फेडायला गेले परवा हात दाखवायला गेले होते. तुमच भविष्य तुम्हाला माहिती नाही आणि हे राज्य चालवणार. दिल्लीने म्हटले की उठायचे बस म्हटले की बसायचे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. चिखली येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
महाराष्ट्र
एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 07 AM 06 October 2024
एबीपी माझ मराठी न्यूज हेडलाईन्स 09 AM टॉप हेडलाईन्स 06 ऑक्टोबर 2024
अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमक
Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
सांगली
पुणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion