एक्स्प्लोर
Devendra Fadnavis यांनी फोडलेल्या ऑडिओ बॉम्बमध्ये आहे तरी काय? ऐका Audio Clip
Devendra Fadnavis : आज विधानसभेत (Maharashtra Assembly Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवा पेनड्राईव्ह बॉम्ब सादर केला. यात एक ऑडिओ असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यातील डॉ. मुद्दस्सिर लांबे (Dr. Muddasir Lambe) यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान (Arshad Khan) यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ लांबे यांना राज्य सरकारने (State Government) वक्फ बोर्ड (Waff Board) वरती घेतले आहे. मात्र एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असंही फडणवीस म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement


















