एक्स्प्लोर
Amravati Devendra Fadanvis: दंगलीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यात पोलीसांसेबत फडणवीस यांची बैठक
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. सकाळी अमरावतीत दाखल झाल्यानंतर त्यांनी दंगलग्रस्त भागात पाहणी केली. शहरातील हनुमान नगर, मसानगंज आणि खासगी रुग्णालयात जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांशीही चर्चा केली. त्यानंतर ते अमरावतीमधील विभागीय कार्यालयात पोहोचले आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















