एक्स्प्लोर
Delhi Shaheen Baug : दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरात मनपाची बुलडोझर कारवाई, वातावरण तापलं ABP Majha
दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरातलं वातावरण आज अतिक्रमण विरोधातील बुलडोझर कारवाईमुळे पुन्हा तापलंय. शाहीन बागमध्ये अतिक्रमणांवर दिल्ली महापालिकेनं आज बुलडोझर फिरवण्यास सुरुवात केली आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानं तिथं हंगामा सुरु झाला. पोलिसांच्या पुरेशा बळाअभावी याआधी कारवाई थांबली होती. पण आज पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या उपस्थितीत शाहीन बागमध्ये कारवाई सुरु आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement