एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra MLC Election | महाराष्ट्रात निवडणूक घेण्यास परवानगी, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार
राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आज झाली. या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. या विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान कोरोनाबाबतचे सगळे निर्बंध पाळण्याचं तसंच सुरक्षित निवडणूक घेण्याचं असं आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या विधानपरिषद निवडणुकीबाबत या बैठकीत जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा हेडलाईन्स 07 PM टॉप हेडलाईन्स 07 PM 15 ऑक्टोबर 2024
Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेल
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 06 PM टॉप हेडलाईन्स 06 PM 15 ऑक्टोबर 2024
Manoj Jarange PC : यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा ! मनोज जरांगे कडाडले #abpमाझा
Sanjay Shirsat On Assembly Election : लोकसभेला त्यांचा गंगूबाईचा डान्स सुरु होता, तेव्हा मग आता..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पालघर
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement