एक्स्प्लोर
Advertisement
Delhi Crime Case : "आतड्या बाहेर आल्या, डोक्याचे तुकडे झाले" अल्पवयीन प्रेयसीच्या पालकांची माहिती
Delhi Murder Case: एका वादातून अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून हत्या करणारा आरोपी प्रियकर साहिलला (Sahil) अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री, दिल्लीतील (Delhi) शाहबाद डेअरी परिसरात ( Shahbad Dairy) ही खळबळजनक घटना घडली. आरोपी साहिलकडून अल्पवयीन प्रेयसीवर वार करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपी साहिलला बुलंदशहरमधून अटक केली आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषण
ABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका
Raj Thackeray vs Chandrashekar Bawankule : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी टीका, बावनकुळेंचा पलटवार
Ujjwal Nikam on Vidhan Sabha Elections : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion