एक्स्प्लोर
Defender : ‘डिफेंडर’ गाडीवरून महायुतीत नवा वाद, कमिशनचे गंभीर आरोप
बुलढाण्यात (Buldhana) शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (Vijay Shinde) यांच्यात दीड कोटींच्या डिफेंडर (Defender) गाडीवरून राजकीय वाद पेटला आहे. विजय शिंदे यांनी, 'दीड कोटींची डिफेंडर गाडी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे, ती कोणत्या कामातल्या कमिशनमुळे लोकप्रतिनिधीला मिळाली आहे?' असा थेट सवाल करत गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर संजय गायकवाड यांनी उत्तर देताना ही कार त्यांचे नातेवाईक आणि पक्षाचे कार्यकर्ते निलेश ढवळे यांची असून ती शंभर टक्के कर्जावर घेतली असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. आलिशान आणि मजबूत बांधणीसाठी ओळखली जाणारी ही 'लँड रोव्हर डिफेंडर' गाडी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















