एक्स्प्लोर
Deepak Kesarkar on Narayan Rane : नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार : दीपक केसरकर
गेल्या अनेक वर्षांपासून राणे आणि केसरकर वाद महाराष्ट्राने पाहिलाय. मात्र, दीपक केसरकर यांनी नुकतंच एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. युती म्हणून नारायण राणे लोकसभेला उमेदवार असतील तर, त्यांच्या प्रचाराला आपण स्वत: जाऊ आणि त्यांना निवडून आणू असं वक्तव्य दीपकर केसरकर यांनी केलंय. पाहूयात दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















