एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shinde vs Thackeray : "ठाकरे गटाने सादर केलेली शपथपत्रं बोगस," शिंदे गटाच्या आरोपानंतर तपास सुरु
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली हजारो शपथपत्रं बोगस असल्याचा आरोप शिंदे गटानं केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास सुरु केलाय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथकं कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिक इथं पोहोचलीत. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात याचा तपास करण्यात येणार आहे. कोल्हापुरातल्या कारवाईची एक्स्क्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत... ठाकरेंच्या समर्थनार्थ दिलेली सुमारे साडेचार हजार शपथपत्रं बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय. कोल्हापुरात पोहोचलेल्या पथकानं या प्रकरणी तपासही सुरु केलाय.....
Tags :
Election Commission Of India Andheri Shiv Sena Shivsena Uddhav Thackeray CM Eknath Shinde Shinde Group Rutuja Latke 'Maharashtra Ramesh Latke MUMBAI Mashal Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Balasahebanchi Shivsena Andheri East Bypoll Election Andheri Byelection Andheri East Byelection Andheri East Bypoll Election 2022महाराष्ट्र
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?
Zero Hour : पंतप्रधान मोदींची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड नाही, काँग्रेचा भाजपवर थेट आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement