एक्स्प्लोर
Advertisement
Covid 19 Maharashtra : महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव; सिंधुदुर्गातील एकाला लागण
Covid 19 Maharashtra : महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव; सिंधुदुर्गातील एकाला लागण देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन वाढलं आहे. नवीन सबव्हेरियंट JN.1चे देशात २१ रुग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटने शिरकाव केला असून सिंधुदुर्गातील एकाला लागण झाली आहे. नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केलं आहे. राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण सापडले असले तरी घाबरुन जाऊ नये असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे. गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे, इतर कोविड नियमांचं पालन करावं, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
Walmik Karad Beed : सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर असलेला वाल्मिक कराड शरण येणार?
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7:00 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha
Special Report Beed Case : बीड सरपंच हत्या प्रकरण सीआयडी अॅक्शनमोडवर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement