एक्स्प्लोर
Oxygen Cylinder Shortage : बुलढाणा, मालेगावत ऑक्सिजनची आणीबाणी, काही तास पुरेल एवढाच साठा शिल्लक
बुलढाणा आणि मालेगावमध्ये सध्या ऑक्सिजनचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. बुलढाण्याचं जम्बो कोविड रुग्णालय आणि मालेगावमधील खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पुढचे काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा याठिकाणी शिल्लक आहे. जर ऑक्सिजनचा साठा वेळेत उपलब्ध झाला नाही, तर याठिकाणची परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. बुलढाण्यातील हॉस्पिटलमध्ये आज सकाळपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होईल अशी माहिती बुलढाणाचे उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली आहे. तर कृषीमंत्री दादा भुसे यांनी मालेगावातील ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क साधला आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















