एक्स्प्लोर
Advertisement
Dhiraj Lingade Win : अमरावती पदवीधर मतदारसंघातून मविआचे काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे विजयी
महाराष्ट्राच्या राजकारणातील आज दिवसभरातील ही सर्वात मोठी बातमी... अमरावती पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झालेत... त्यांनी भाजपचे डॉक्टर रणजित पाटील यांचा पराभव केलाय... डॉक्टर रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय... तब्बल तास ३० ही मतमोजणी चालली... महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात ही अटीतटीची लढत होती... आणि यात भाजपच्या पदरी अपयश आलंय...
महाराष्ट्र
TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6.30 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 14 May 2024 : ABP Majha
Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement