एक्स्प्लोर
Competitive Exams Samiti : तलाठी भरतीच्या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप
तलाठी भरतीच्या आरोपांप्रकरणी उठलेल्या वादाची,तलाठी भरती परीक्षेत काही उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळणं, ही सामान्यीकरण प्रक्रिया असल्याचं स्पष्टीकरण महसूल विभागानं दिलंय. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार गुणांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण एकूण गुणांपेक्षा जास्त होवू शकतात,'असं स्पष्टीकरण महसूल विभागाने दिलंय. तर या परीक्षेत ४८
उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण असल्याचंही महसूल विभागाने म्हटलंय. सदरची परीक्षा TCSच्या माध्यमातून घेण्यात आली होती.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट


















