CM Eknath Shinde : आमचं सरकार सुडबुद्धीनं कारवाई करणार नाही - एकनाथ शिंदे ABP Majha
CM Eknath Shinde : आमचं सरकार सुडबुद्धीनं कारवाई करणार नाही - एकनाथ शिंदे ABP Majha
मुंबई : सूडबुद्धीनं आमचं सरकार कारवाई करणार नाही, कर नाही त्याला डर कशाला? दूध का दूध पानी का पानी होईल, घाबरायची काय गरज अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar ED Raid) यांच्यावरील ईडी (ED) धाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. तसेच राजकीय आकस ठेऊन आम्ही काम करणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या हातात ईडी नाही. चूक नसेल तर घाबरण्याचे काय कारण आहे. कर नाही त्याला डर कशाला? राजकीय आकस ठेऊन आम्ही काम करणार नाही. कोरोनामध्ये किती भ्रष्टाचार झालाय तुम्हाला माहिती आहे. आम्ही मग त्यांना काय म्हणायचं खिचडीचोर म्हणायचं का? कोणाला घाबरण्याचे काय कारण आहे. आम्ही राज्याला पुढे नेण्याचे काम करतो आहे. नव्या प्रकल्पाचे उद्घाटन होतोय हे विरोध करत होते त्या प्रकल्पांना आम्ही पुढे नेत आहे.
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)