![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
CM Eknath Shinde on School Holiday : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये शाळांना 20 जुलै रोजी सुट्टी
CM Eknath Shinde on School Holidays : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये शाळांना 20 जुलै रोजी सुट्टी
बुलेटीनच्या सुरुवातीला समस्त पालक वर्ग आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. पुढचे चोवीस तास पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अशात खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहर आणि उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सरकारकडून सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून यासंबंधी पत्रक जारी करण्यात आलं आहे. तर य़ेत्या ४८ तास रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई हवामान विभागानं वर्तवलीए. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील तसे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीचे होणारे पुरवणी पेपरही पुढे ढकलण्यात आलेले आहेत.
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)