एक्स्प्लोर

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11 AM : 16 जुलै 2024 : ABP Majha

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11 AM : 16 जुलै 2024 :  ABP Majha

३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर  मुनगंटीवारांना क्लीनचिट, मविआ सरकारच्या काळात नेमली होती चौकशी समिती, गैरव्यवहार झाला  नसल्याचा चौकशी  समितीचा अहवाल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता.

लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा, आदित्य ठाकरे आजपासून विधानसभानिहाय दौरे सुरु करणार, आज कर्जत आणि उरण विधानसभा दौरा. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर, भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार, येत्या २१ जुलै रोजी अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचं राज्य अधिवेशन.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर, राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भात हव्यात वाढीव जागा, काटोल, हिंगणा, उमरेडसह नागपूरमधील दोन  जागांवर पवारांचा दावा.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस २८८ जागांचा सर्व्हे करणार, २८८ पैकी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदावर पुढे असतील त्या जागांवर पक्ष दावा करणार, प्रफुल पटेलांची माहिती. 

 

 

 

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray MNS : पीक विमा , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आंदोलन उभारणार
Raj Thackeray MNS : पीक विमा , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आंदोलन उभारणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला
उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला
Amol Mitkari Banners in Worli : वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी? बॅनर्समुळे चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात कुतुहल
वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी? बॅनर्समुळे चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात कुतुहल
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Birthday : डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या  नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
Sharad Pawar : “बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, 'राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर...'
“बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, 'राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर...'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray MNS : पीक विमा , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आंदोलन उभारणारABP Majha Headlines :  2 PM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManoj Jarange protest : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी मनोज जरांगे आंदोलन करणारSharad Pawar on Security : झेड प्लस सुरक्षा,शरद पवारांकडून संशय व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला
उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला
Amol Mitkari Banners in Worli : वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी? बॅनर्समुळे चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात कुतुहल
वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी? बॅनर्समुळे चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात कुतुहल
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Birthday : डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या  नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
डीपीदादाच्या निक्कीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, '' लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक, पण...''
Sharad Pawar : “बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, 'राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर...'
“बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, 'राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर...'
Samarjeetsinh Ghatge : अपक्ष की तुतारीवर लढायचं? समरजीत घाटगेंकडून कार्यकर्त्यांना तीन प्रश्न, उत्तरही मिळालं!
अपक्ष की तुतारीवर लढायचं? समरजीत घाटगेंकडून कार्यकर्त्यांना तीन प्रश्न, उत्तरही मिळालं!
राज ठाकरेंची घोडदौड, विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून घोषणा
राज ठाकरेंची घोडदौड, विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून घोषणा
Nashik Crime News : नाशकात विद्यार्थ्यांच्या वादातून थेट प्राचार्यांना मारहाण, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
धक्कादायक... नाशकात विद्यार्थ्यांच्या वादातून थेट प्राचार्यांना मारहाण, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
बस नदीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
बस नदीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
Embed widget