एक्स्प्लोर

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 ऑक्टोबर 2024 :  ABP Majha

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 20 ऑक्टोबर रोजी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 99 नावे आहेत. त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये एकूण 54 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. त्यामुळे या उमेदवारांची पहिली यादी उद्या म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातील काही प्रमुख उमेदवारांच्या नावांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.   निश्चित झालेल्या उमेदवारांची नावे नाना पटोले - साकोली  विरेंद्र जगताप- धामणगाव  यशोमती ठाकूर- तिवसा  विजय वडेट्टीवार- ब्रमपुरी  अमित झनक- रिसोड  नितीन राऊत- उत्तर नागपूर  विकास ठाकरे- पश्चिम नागपूर  रणजित कांबळे- देवळी (वर्धा)  सुभाष धोटे- राजूरा ( चंद्रपूर)  डॉ सुनील देशमुख - अमरावती शहर  बबलू देशमुख- अचलपूर   विदर्भातील जागांवरून वाद महाविकास आघाडीत सध्या विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भात एकूण 12 जागा हव्या आहेत. तर काँग्रेस शिवसेनेला 8 जागा देण्यास तयार आहे. या भागात आमची ताकद जास्त असून आम्हीच या भागातून अधिक जागांवरून निवडणूक लढवणार, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र ठाकरेंची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी 20 ऑक्टोबर रोजी अनेक बैठका पार पडल्या. मिळालेल्या माहितीनुसार आता या जागांवर जवळपास तोडगा निघालेला आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Shirsat  : तर 6 महिन्यांत सुद्धा घरी बसवणार अडीच वर्षाचा फॉर्मुलावर शिरसाट स्पष्टच म्हणाले..
Sanjay Shirsat : तर 6 महिन्यांत सुद्धा घरी बसवणार अडीच वर्षाचा फॉर्मुलावर शिरसाट स्पष्टच म्हणाले..

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
Deepak Kesarkar : शपथविधी मंत्र्यांचा असतो तर अधिवेशन आमदारांचं असतं, दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेना भेटायला गेलो पण आमदारांची गर्दी होती, त्यामुळं पुन्हा... दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Shirsat  : तर 6 महिन्यांत सुद्धा घरी बसवणार अडीच वर्षाचा फॉर्मुलावर शिरसाट स्पष्टच म्हणाले..Bharatshet Gogawale Oath : 'मी भरतशेठ गोगावले...' म्हणत घेतली मंत्रिपदाची शपथMaharashtra Cabinet Expansion :फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, कुणा-कुणाला मंत्रिपदाची शपथ?Bhalchandra Nemade Majha Katta| इंग्रजीला धुतलं, राजकारण्यांना झोडपलं,भालचंद्र नेमाडे 'माझा कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
Deepak Kesarkar : शपथविधी मंत्र्यांचा असतो तर अधिवेशन आमदारांचं असतं, दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेना भेटायला गेलो पण आमदारांची गर्दी होती, त्यामुळं पुन्हा... दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
Prakash Abitkar & Hasan Mushrif : प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Nagpur Oath Ceremony: महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
Prakash Abitkar : कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
Embed widget