![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
मविआ सरकारच्या काळातील 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी नंतरच्या काळात 'तेरी भी चूप, मेरी भी चूप', असे धोरण अंगिकारले होते. या प्रकरणात मी कोणालाही क्लीन चीट दिलेली नाही. साक्षी आणि पुरावे असूनही ते दिले गेले नाहीत. ते पुरावे मिळाले असते तर पुढे काहीतरी घडले असते. माझ्या चौकशीत अनेक अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते. ठाण्याचे एक डीसीपी सातत्याने या सगळ्यात हस्तक्षेप करत होते. कोण कोणाला वाचवतंय किंवा अडचणीत आणू इच्छित आहे, हे कळायला मार्ग नव्हता, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती चांदीवार यांनी केले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अनेक बाबी उघड केल्या.
![Special Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/858e1ba3202a76cd688738f633c98d9f1733418739468976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Zero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/7ecc5c417b69461bfcc991f1ebad16871733418642624976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/089032789580c2aebedf5e653895fc461733414812809976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis Full PC :पवार - ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच पत्रकार परिषद गाजवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/794d61d9c3233ffd166e4ce052101bcc1733414576367976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mahayuti UNCUT Oath : मी पुन्हा येणार म्हणत दोघांना घेऊन आले, भाऊ-भाई-दादांची शपथ!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/b3f8de346b878214824e959824528ac81733405910021976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)