एक्स्प्लोर

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 05 Sept 2024 : ABP Majha

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 05 Sept 2024 :  ABP Majha

मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधील घरातून पोलिसांनी घेतलं ताब्यात, जयदीप आपटे १० दिवसांपासून होता फरार. 

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील नुकसानग्रस्त  भागाची खासदार संजय  देशमुखांकडून पाहणी, खासदार संजय देशमुखांनी शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून 

मालवणमधील पुतळा कोसळल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटेला आज कोर्टात हजर केलं जाणार, काल कल्याणमधून मालवण पोलिसांनी घेतलं ताब्यात. 

शिवभक्तांच्या दबावामुळे जयदीप आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत, संजय राऊतांची टीका. तर जयदीप आपटेच्या जामिनाची सूत्र ठाण्यातून हलतात, राऊतांचा आरोप. 

शिवरायांचा अपमान, बदलापूर  अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली मागणी. 

आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलवरून संवाद. मदत मिळवून देण्यासाठी सरकारकडे मागणी करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines 11PM 15 Sep 2024 Maharashtra News
ABP Majha Headlines 11PM 15 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 11PM 15 Sep 2024 Maharashtra NewsSpecial Report Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर, जुन्या वादात....नव्याने पाय खोलातDagdushet Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, दीड किलोमीटरपर्यंत भाविकांची रांगShambhuraj Desai On Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करणार, बैठकीत निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Photo : बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
कोंझर घाटात 20 प्रवाशांची बस कोसळली; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार
कोंझर घाटात 20 प्रवाशांची बस कोसळली; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार
Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
Embed widget