एक्स्प्लोर
Chitra Wagh On Uddhav Thackeray : ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर? चित्रा वाघ यांचा आरोप
Chitra Wagh On Uddhav Thackeray : ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर? चित्रा वाघ यांचा आरोप. ठाकरे गटाच्या एका जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर करण्य़ात आला आहे, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. महिलांचा अवमान करण्याची एकही संधी ठाकरे गट सोडत नाही, अशी टीका वाघ यांनी केली. ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी वाघ यांना प्रत्युत्तर दिलं. कर्नाटरात प्रज्वल रेवण्णाच्या रुपानं भाजपनं पॉर्न उमेदवारच दिला आहे, त्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह का बोलत नाहीत, असा प्रतिवाल चतुर्वेदी यांनी केला.
महाराष्ट्र
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा























