एक्स्प्लोर
Mumbai Kabootarkhana | मुंबईतील कबूतरखानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय?
मुख्यमंत्रींनी कबुतरांच्या मुद्द्यावर भूमिका मांडली आहे. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नसल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. बैठकीत त्यांनी कबुतरांना 'कंट्रोल्ड फिडींग' करण्यासंदर्भात अभ्यास करून नियम तयार करण्याच्या सूचना दिल्या. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेने 'कंट्रोल्ड फिडींग' सुरू ठेवावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 'लेटेस्ट मशीनरी'चा वापर, 'रेस्ट्रिक्टेड यूज' आणि जागेच्या साफसफाईचे नियम पाळले जावेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. "एकही कबूतर मरता कामा नये," असा स्पष्ट आदेश त्यांनी महानगरपालिकेला दिला आहे. आजपासूनच कबूतरखाने उघडून महानगरपालिकेकडून 'फिडींग'चे काम सुरू होईल. हात्तिणीसंदर्भातला मुद्दाही सत्तेच्या चर्चेत आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सोलापूर
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
Advertisement



















