एक्स्प्लोर
Thane 'Majha' Impact: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उच्चस्तरीय बैठकीत आदेश ABP Majha
मुख्यमंत्र्यांनी माझाच्या बातमीची दखल घेत आज एक मिटिंग घेतली... त्यातले मुख्यमंत्र्यांचे निर्णय खड्डे बुजविण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन यंत्रणांनी स्वतंत्र असे अधिकारी नियुक्त करावेत. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा चोवीस तास खड्डे बुजवण्याचे काम करेल. खड्डे दर्जेदार अशी सामुग्री वापरून रेडीमिक्स पद्धतीने भरण्यात यावेत. नियुक्त अधिकाऱ्यांची ही टीम रस्ते कोणत्या यंत्रणेचे हे न पाहता खड्डे भरेल. त्यासाठीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घेण्यात यावा.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
भारत
Advertisement
Advertisement

















