एक्स्प्लोर
अनाया बांगरचं पहिलं रक्षाबंधन! भावाला राखी बांधताच झाली भावूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पोस्ट टाकताच नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
रक्षाबंधन हा भाई-बहिणीच्या नात्याचा अटूट बंध जपणारा सण. दरवर्षी तो उत्साहात आणि प्रेमाने साजरा होतो. आज 9 ऑगस्ट 205 रोजी, देशभरात हा पवित्र सण जल्लोषात साजरा होत आहे.
Anaya Bangar and brother Atharva first Raksha Bandhan celebration
Published at : 09 Aug 2025 08:16 PM (IST)





























