एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar : अतिक्रमणांची तक्रार केली म्हणून तरूणाची धिंड, 14 महिलांवर गुन्हा दाखल
कन्नड तालुक्यातील मक्ररणपूर येथील माजी सरपंच तथा उपसरपंचांची जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमण तक्रार तसेच रेशन दुकान यांच्या तक्रारी केल्याचा राग धरून एका तरुण कार्यकर्त्यांची 14 महिलांनी
मक्रणपुर गावा पासुन पोलीस ठाण्यापर्यत चपलांनी मारहाण करत अक्षरशः धिंड काढली. याप्रकरणी 14 महिलांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर तरुणाविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. कन्नड पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
Somnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदत
Bandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
Pravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
पुणे
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement