एक्स्प्लोर
Nashik : 'पालकमंत्रीपदासाठी Mahajan, Bhuse हे Trump कडे जाणार का?', Chhagan Bhujbal यांचा टोला
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, या पदासाठी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan), शिवसेनेकडून दादा भुसे (Dada Bhuse) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) प्रमुख दावेदार आहेत. अशातच, 'पालकमंत्रीपदासाठी महाजन भुसे हे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडे जाणार आहेत का?' असे मिश्किल विधान करत छगन भुजबळ यांनी महाजन आणि भुसे यांना टोला लगावला. आपण फार तर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याकडे दाद मागू, असेही भुजबळ पुढे म्हणाले. भुजबळांच्या या विधानामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सत्ताधारी पक्षांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. नाशिक जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असून, हा वाद आता पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात पोहोचला आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















