एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्याकडून जरांगे यांचं नवीन नेते असं नामकरण : ABP Majha
Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्याकडून जरांगे यांचं नवीन नेते असं नामकरण : ABP Majha मराठा आरक्षणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली शिंदे समिती रद्द करा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. सारथीला जेवढी निधी दिला, तेवढा ओबीसींसाठीच्या महाज्योतीला देखील द्या, असं देखील छगन भुजबळ म्हणाले. हिंगोलीत आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला..यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह मनोज जरांगेंविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली. लायकी नसलेल्यांखाली आम्हाला काम करावं लागतं, या जरांगेंच्या विधानाचा भुजबळ यांनी खरपूस समाचार घेतला. महात्मा ज्योतिबा फुलेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि अलीकडच्या काळात डॉ. एपीजे अब्दुल कलाम या सर्व महापुरुषांनी देशाची सेवा केली, यापैकी कुणाचीच लायकी नव्हती का, असा सवाल भुजबळांनी जरांगेंना विचारला.
महाराष्ट्र
Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report
Operation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special Report
Bangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special Report
Sharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement