Chhagan Bhujbal PC : नाशिकच्या मूलभूत प्रश्नांवर छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद
Chhagan Bhujbal PC : नाशिकच्या मूलभूत प्रश्नांवर छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद
17 वर्ष्याच्या प्रयत्न नंतर पाणी मतदारसंघात आले 1972 साली एक धांदरा रोजगार हमी योजना खाकी तयार केला पण तो पूर्ण झाला नाही, तो कालवा कालांतराने बुजला - पुणेगाव चे पाणी इथं पर्यत येऊ शकतं नाही, हा प्रश्न निर्माण झाला - मांजर पाडा परिसरातील पावसाचे पाणी गुजरात कडे जाते, तव पाणी आपल्याकडे वळविण्याचा दृष्टीने विचार झाला पाणी अडवून इकडे कसे येणार आहे प्रश्न निर्माण झाला एका डोंगराळ 11 किलोमीटर आणि दुसरीकडे दीड किलोमीटर चा बोगदा तयार केला हे पाणी येवला पर्यन्त आले पण पुढे गेले नाही त्यानंतर पाणी पुढे येण्याचे काम केले लोकांच्या शेतात पाणी जाऊ लागल्याने 160 किलोमीटर सिमेंट चे कोटिंग केले काल डोंगरगाव परिसरात पाणी आले आहे अनेक माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत तर मी पूर्ण केले त्यातील पाणी प्रश्नांचा हा प्रोजेक्ट होता, तिथल्या लोकांना दोन पैसे मिळणार, भूक भागणार, लोकांना चालना मिळणार लोकांच्या मनात अश्रू असतात तेव्हा मन हेलावते गुजरात कडे जाणार केवळ 1 टक्का पाणी मी वळवले... छगन भुजबळ पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते..