एक्स्प्लोर

Narendra Bhondekar Vs Sunil Prabhu Exclusive | मंत्रिपदावरून नाराज, दोन्ही शिवसेनेची भूमिका काय?

Narendra Bhondekar Vs Sunil Prabhu Exclusive | मंत्रिपदावरून नाराज, दोन्ही शिवसेनेची भूमिका काय?

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट झालाय. शिवसेनेतून (Shiv Sena) तानाजी सावंत (Tanaji Sawant), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. तर मंत्रिपद न मिळाल्याने भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी काल शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला. तर अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत, असे म्हणत विजय शिवतारे यांनी संताप व्यक्त केला. आता शिवसेना आमदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.   

राजेंद्र गावित म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आदिवासी आमदारांना स्थान दिले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडे सहा आमदार असून देखील त्यांनी आदिवासी समाजातला एकही आमदार दिलेला नाही. गेल्या सरकारने देखील आदिवासी समाजाला गृहीत धरले होते. त्यामुळे आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या समस्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर नक्कीच एक आदिवासी आमदार हा मंत्री असायला हवा होता, आणि असे वाटत आहे की जी एक जागा रिक्त आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे आदिवासी आमदार मंत्री म्हणून देतील, असे त्यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Sanchita Ugale End Life: हिंदी मालिकाविश्वात नाव कमावणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं आयुष्य संपवलं; संचिता उगलेचं टोकाचं पाऊल
हिंदी मालिकाविश्वात नाव कमावणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं आयुष्य संपवलं; संचिता उगलेचं टोकाचं पाऊल
Sharmila Thackeray on BJP: दुसऱ्यांपेक्षा स्वतःची मुलं मोठी करा, तुमची मुलं फक्त सतरंजा उचलणार का? शर्मिला ठाकरेंचा भाजपवर हल्ला
दुसऱ्यांपेक्षा स्वतःची मुलं मोठी करा, तुमची मुलं फक्त सतरंजा उचलणार का? शर्मिला ठाकरेंचा भाजपवर हल्ला
Manda Mhatre : 'गणेश नाईकांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की, मी यांची मस्ती उतरवणार, पक्षालाही...', मंदा म्हात्रेंनी वनमंत्री गणेश नाईकांच्या तक्रारीचा पाढाच वाचला
'गणेश नाईकांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की, मी यांची मस्ती उतरवणार, पक्षालाही...', मंदा म्हात्रेंनी वनमंत्री गणेश नाईकांच्या तक्रारीचा पाढाच वाचला
Salman Khan: आमिर खानच्या इव्हेंटमध्ये सलमानची डॅशिंग एन्ट्री, 'तेरे नाम' लूकमध्ये पाहून चाहते गोंधळले, करिनाही झाली शॉक VIDEO
आमिर खानच्या इव्हेंटमध्ये सलमानची डॅशिंग एन्ट्री, 'तेरे नाम' लूकमध्ये पाहून चाहते गोंधळले, करिनाही झाली शॉक VIDEO

व्हिडीओ

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharmila Thackeray on BJP: दुसऱ्यांपेक्षा स्वतःची मुलं मोठी करा, तुमची मुलं फक्त सतरंजा उचलणार का? शर्मिला ठाकरेंचा भाजपवर हल्ला
दुसऱ्यांपेक्षा स्वतःची मुलं मोठी करा, तुमची मुलं फक्त सतरंजा उचलणार का? शर्मिला ठाकरेंचा भाजपवर हल्ला
E100 :पेट्रोलची जागा इथेनॉल घेणार? E100 ला मंजुरी, नितीन गडकरींचा निर्णय गेमचेंजर ठरणार, क्रूड ऑईल आयातीवरील खर्चाचा दबाव कमी होणार
पेट्रोलची जागा इथेनॉल घेणार? E100 ला मंजुरी, नितीन गडकरींचा निर्णय गेमचेंजर ठरणार?
Pandharpur Accident: तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
Vidhan Parishad: आता, आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावं लागेल; मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा, विधानपरिषदेवरुन नाराजी
आता, आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावं लागेल; मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा, विधानपरिषदेवरुन नाराजी
TMC Rebel MP : तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, खासदारकी वाचणार का? दहाव्या शेड्यूलनुसार नेमकी अट काय?
TMC च्या बंडखोर खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, दहाव्या अनुसूचीनुसार खासदारकी वाचणार की जाणार?
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली, ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेनं अच्छे दिन
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली,सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजी
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Embed widget