एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकीय अर्थ काय?

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकीय अर्थ काय?

मुंबई: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन कालच (14 जुलै) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सोमवारी सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक (Silver oak) येथे पोहोचले. छगन भुजबळ यांच्या या कृतीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.  त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे.

....तरी शरद पवार यांनी दिली भेटीची वेळ 

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची तब्येत ठिक नाहीये. ते कोणाचीही भेट घेत नाहीयेत. तरीदेखील भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर नाही ना? असे आता विचारले जात आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Supriya Sule PC : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत झुकणारा नसावा, Eknath Shinde यांना टोला
Supriya Sule PC : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत झुकणारा नसावा, Eknath Shinde यांना टोला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सव जवळ आलाय, रेल्वेचं कन्फर्म तिकीट हवंय? 'हा' पर्याय वापरून तर पहा..
गणेशोत्सव जवळ आलाय, रेल्वेचं कन्फर्म तिकीट हवंय? 'हा' पर्याय वापरून तर पहा..
Sharad Pawar on PM Modi : वन नेशन वन इलेक्शनची कल्पना मांडली आणि दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या; शरद पवारांची टीका
वन नेशन वन इलेक्शनची कल्पना मांडली आणि दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या; शरद पवारांची टीका
Bigg Boss Marathi Season 5:  डीपीदादाने वात पेटवली, अंकिता-अभिजीतने तेल शिंपडलं; निक्कीच्या रडारवर कोणाला ढकललं?
डीपीदादाने वात पेटवली, अंकिता-अभिजीतने तेल शिंपडलं; निक्कीच्या रडारवर कोणाला ढकललं?
उद्धव ठाकरेंमुळे राज यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं, मुख्यमंत्र्यांचा दावा, संजय राऊत म्हणाले, 'लांडग्यांच्या कळपात शिरल्यावर...'
उद्धव ठाकरेंमुळे राज यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं, मुख्यमंत्र्यांचा दावा, संजय राऊत म्हणाले, 'लांडग्यांच्या कळपात शिरल्यावर...'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule PC : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत झुकणारा नसावा, Eknath Shinde यांना टोलाNagpur Police Jugar : पोलिस कर्मचाऱ्यांचा जुगार, धक्कादायक व्हिडिओ समोरNashik : भ्रम्हगिरी फेरीला जाण्यापूर्वी Trimbakeshwar च्या कुशावर्त कुंडावर स्नानासाठी गर्दीएबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 10 AM टॉप हेडलाईन्स 19 ऑगस्ट 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गणेशोत्सव जवळ आलाय, रेल्वेचं कन्फर्म तिकीट हवंय? 'हा' पर्याय वापरून तर पहा..
गणेशोत्सव जवळ आलाय, रेल्वेचं कन्फर्म तिकीट हवंय? 'हा' पर्याय वापरून तर पहा..
Sharad Pawar on PM Modi : वन नेशन वन इलेक्शनची कल्पना मांडली आणि दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या; शरद पवारांची टीका
वन नेशन वन इलेक्शनची कल्पना मांडली आणि दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या; शरद पवारांची टीका
Bigg Boss Marathi Season 5:  डीपीदादाने वात पेटवली, अंकिता-अभिजीतने तेल शिंपडलं; निक्कीच्या रडारवर कोणाला ढकललं?
डीपीदादाने वात पेटवली, अंकिता-अभिजीतने तेल शिंपडलं; निक्कीच्या रडारवर कोणाला ढकललं?
उद्धव ठाकरेंमुळे राज यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं, मुख्यमंत्र्यांचा दावा, संजय राऊत म्हणाले, 'लांडग्यांच्या कळपात शिरल्यावर...'
उद्धव ठाकरेंमुळे राज यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं, मुख्यमंत्र्यांचा दावा, संजय राऊत म्हणाले, 'लांडग्यांच्या कळपात शिरल्यावर...'
Zeeshan Siddique : काँग्रेसचा आणखी एक आमदार फुटण्याच्या तयारीत? थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावल्याने चर्चा रंगली
काँग्रेसचा आणखी एक आमदार फुटण्याच्या तयारीत? थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावल्याने चर्चा रंगली
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: माझ्यावर प्रेम कर, नाहीतर...; तरुणाच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरमध्ये 16 वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं
माझ्यावर प्रेम कर, नाहीतर...; तरुणाच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरमध्ये 16 वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं
Vadhvan Port: वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते 30 ऑगस्टला कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता
पंतप्रधान मोदी 30 ऑगस्टला वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार? प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग
Chloe Lopez : एवढंच बाकी होतं! कधी हाॅटेल, कधी पेट्रोल पंप; सोशल मीडियाच्या स्टारच्या जाईल तिथं अंडरवेअर काढून ठेवण्याच्या अचाट कारनाम्याने सगळेच हैराण!
सोशल मीडियाच्या स्टारच्या जाईल तिथं अंडरवेअर काढून ठेवण्याच्या अचाट कारनाम्याने सगळेच हैराण!
Embed widget