एक्स्प्लोर
Indic Tales : इंडिक टेल्सचं सावित्रीबाई फुलेंबाबत आक्षेपार्ह लिखाण, भुजबळ - दादांचा घणाघात ABP Majha
इंडिक टेल्स या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केलंय.. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीये.. या वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केलीये.. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. छगन भुजबळ आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















