एक्स्प्लोर
Chembur: वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मांवर गुन्हा ABP Majha
महाराष्ट्र पोलीस दलातील महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात खंडणी तसेच धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर पोलिस ठाण्यात अटक आरोपी़कडे खंडणी मागितल्या प्रकरणी यांच्यासह १ निलंबित पोलिस अधिकारी आणि अन्य एकावर खंडणीचा हा गुन्हा दाखल झाला आहे.चेंबूर पोलीस ठाण्यात 1 वर्षापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून शालिनी शर्मा कार्यरत होत्या. निलंबित पोलिस अधिकारी अनिल उर्फ भाणुदास जाधव आणि त्यांचा हस्तक राजु सोनटक्के अशी या आरोपी़ची नावे आहेत
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion
















