एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रChandrakant Patil Full Speech : मी उद्धव ठाकरे यांना शंभर फोन केले..चंद्रकात पाटलांचा गौप्यस्फोट
Chandrakant Patil Full Speech : मी उद्धव ठाकरे यांना शंभर फोन केले..चंद्रकात पाटलांचा गौप्यस्फोट
Written By : abp majha web team | 21 Oct 2024 08:23 PM (IST)
Chandrakant Patil Full Speech : मी उद्धव ठाकरे यांना शंभर फोन केले..चंद्रकात पाटलांचा गौप्यस्फोट
महायुती मेळाव्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्य मंत्री आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथे आगमन झाले आहे यावेळी मुक्ताई नगर शहरातील परिवर्तन चौकात त्यांचं मोठ्या उत्साहात पुष्परस्टी करत स्वागत करण्यात आले आहे दीप प्रज्वलन करून प्रारंभ होत आहे मंत्री गुलाबराव पाटील,आ किशोर पाटील,आ चंद्रकांत पाटील ,आ सुरेश भोळे यांच्या सह स्थानिक महायुती कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची ही उपस्थिती मंत्री गुलाबराव पाटील यांचं भाषण सुरू चंद्रकांत पाटील यांच्या एका शब्दावर हजारो लोक काही तासात जमतात,अभिनंदन मुक्ताई ज्याला पावते त्याला पावते,नको त्याला नाश करते. अडीच वर्षात पंधरा वेळा मुख्यमंत्री या जिल्ह्यात आले आहेत,लाडक्या बहिणी समोरच्याचा कार्यक्रम केल्या शिवाय राहणार नाही पंधराशे रुपये मिळू नये यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत. पण ते शक्य होणार नाही,या पंधराशे रुपयाने मार्केट मधे चलन वाढले. पांधरशे रुपये माणूस आता घरातील बाई कडे मागत आहे,ही शिंदे साहेबाची कृपा आहे. महिलांच्या साठी अनेक योजना,एवढ्या योजना कोणी आणली नसेल आज पर्यंत,शिंदे साहेब निवडणुकी नंतर काय काय वाढवतील सांगता येत नाही मुक्ताई नगर मधे या माणसाने एवढे पैसे आणले एवढे कधी आले नाही,जळगाव जिल्हा हा महा युतीचा बाले किला राहिला आहे चंदू भैया गरम माणूस आहे,काम नाही झालं तर माझ्यावर आणि शिंदे साहेब वर रागवतो असा माणूस आहे जो आडवा येईल त्याचा सत्यानाश होऊ दे असे सांगत भाषण संपले चंद्रकांत पाटील भाषण सुरू पावन नगरी पासून हा मेळावा सुरू होत आहे,या ठिकाणच्या नेत्यांचं गर्व हरण झाल्या शिवाय राहणार नाही, या मतदार संघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाले,इतिहास होईल इतका निधी देण्यात आला,विकास काम केली म्हणून आज ही जनता या ठिकाणी हजर झाली आहे. मी राजकारण मराठी माणसा साठी करत आलो,अनेकांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला,मात्र जनतेने मला साथ दिली,त्यामुळे आपण आहोत. मी सेवा करत राहिलो,मी उद्धव ठाकरे यांना शंभर फोन केले ,पणं त्यांनी भेटायला सांगितले,त्यांनी कामाला लागायला सांगितले, माझ्या वर माझ्या कर्त्यावर गुन्हे दाखल केले,महा युती असताना ही सेनेचे काम केले म्हणून ते केले गेले. उद्धव साहेबांनी फोन घेतले नसल्याने मी अपक्ष लढलो,निवडून आलो. वर्षावर हजारो लोक मुख्यमंत्री यांची भेट घेतात,आणि त्यांचे प्रश्न सुटतात,म्हणून मीही त्यांच्या सोबत गेलो. महिला आणि मुलींच्या साठी सरकारच्या योजना या महायती ने आणल्या त्याचा फायदा सामान्य जनतेला होत आहे. एकनाथ शिंदे हे सुपर म्यान आहे. एकनाथ शिंदे- महायुती उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील विजय झाल्या शिवाय राहणार नाही असे सांगत एकनाथ शिंदे यांनी आ चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या तिन्ही पक्षाचे झेंडे त्यांच्या हाती दिले आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या कडे लक्ष देण्यास सांगितले या ठिकाणी आपले मोठे स्वागत पाहून आपण भारावले,महासागर आहे गर्दीचा,लाडक्या बहिणी वीस नोव्हेंबरला काम करतील,दिवाळी आली,विरोधकांच्या बुडाला फटाके फुटायला लागले.तेवीस तारखेला चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे फटाके फुटतील,ते बाळासाहेब यांच्या विचाराचे आहेत,कडवड स्वभावाचे आहेत,माझ्यावर पणं ते रागवतात, त्यांच्या मतदार संघात कोट्यावधी रुपयांचा निधी आपण दिला,आपण देणारा मुख्यमंत्री आहे, लाडकी बहिण योजना सुरू करायची म्हटल तर अनेकांना हा चूनावी जुमाला वाटला,मात्र महिलांच्या खात्यावर पैसे आले,आपण एकदा ठरवले तर आपण स्वतःचे पणं एकत नाही,महिलांच्या नावावर पैसे आल्याने विरोधक अफवा पसरून लागले,बुरी नजर वाले तेरा मुह काला, पैसे परत जातील म्हणून सांगू लागले,आम्ही मात्र नोव्हेंबर चे पैसे ही अगोदरच दिले आता समोरच्याचे डीपोजित जप्त झाल्या शिवाय राहणार नाही. काही जणांनी याला कोर्टात नेले,मात्र कोरताने त्यांच्या थोबाडीत दिली, आपण आचार संहिता अगोदर योजना आणली,ही योजना कायम राहणार आहे,त्याच नियोजन केले आहे मी गरिबी पहिली आहे,म्हणून मी ठरवले आहे देण्याची वेळ आली तर आपण द्यायचं ठरवलं कोणी मायका लाल आला तरी ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही,तुम्ही ताकद दिली तर दोन हजार तीन हजार रुपये देण्यात येतील देण्याची दानात महा युती सरकार मधे आहे मला बहिणी लखपती झालेल्या पहायचं आहे सरकार शिक्षणा साठी मुली आत्महत्या करणार असेल तर सरकार काय कामाचं,म्हणून मुलींना शिक्षण मोफत केले. विविध विकास योजना शेतकऱ्या साठी आणल्या, विरोधकांचा पाय खालची जमीन सरकली आहे,त्यांना धडकी भरली आहे. महा विकास आघडीन बंद केलेले प्रकल्प आपण आणले उद्योग सुरू केले होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी एवढ्या योजना कधी आल्या नाही आणि राबवल्या गेल्या नाही हे मी छाती ठोक पणाने सांगतो. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना पंधराशे रुपयांचे महत्व कळणार नाही कापूस आणि सोयाबीन चे नुकसान झाले त्यांना ही सरकार वाऱ्यावर सोडणार नाही,शेतकरी अन्न दाता आहे,सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्याचा पहिला हक्क आहे. हे सरकार कोणत्याही धर्माचा विरोधात नाही, सगळ्या धर्म साठी योजना दिल्या जातात,त्यात जात पात नाही, पण महा विकास आघाडीचे लोक आरोप करतात,जाती पाती मधे भिंती उभ्या करतात त्यांच्या पासून सावध रहा लाडक्या बहिणीला विरोध करणाऱ्याला जोडा दाखवा. कोणती ही योजना केवळ सुरूच राहील असे नाही,तर वाढत राहणार आहे चंद्रकांत पाटील यांना पन्नास हजार मतांनी विजय करा, महविकस आघाडी चंद्रकांत पाटील यांच्या सोबत राहणार आहे पुढचं सरकार महा युतीचे चे सरकार राहणार
महाराष्ट्र
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
टीम इंडियात सर्व काही आलबेल नाही? BCCI बोलावणार तातडीची बैठक; गंभीर-अय्यर ते रोहित-कोहलींच्या भवितव्यावर चर्चा
महाराष्ट्र
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार
भारत
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
रायगड
रायगडमध्ये दुचाकीची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर भिवंडीत डंपरने चिमुकलीला चिरडले
ट्रेंडिंग न्यूज



















