एक्स्प्लोर
Advertisement
Chandrakant Khaire Sambhajinagar :निकालापूर्वी चंद्रकांत खैरेंचं देवदर्शन; देव्हाऱ्यात विशेष पोस्टर
Chandrakant Khaire Sambhajinagar :निकालापूर्वी चंद्रकांत खैरेंचं देवदर्शन; देव्हाऱ्यात विशेष पोस्टर लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळावं यासाठी चंद्रकांत खैरे आज आठ तास यज्ञ करणार आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दक्षिण मुखी मारुती मंदिरामध्ये हा यज्ञ होईल. अकरा ब्राह्मणांच्या उपस्थितीत हा यज्ञ होणार आहे आणि या यज्ञामुळे चंद्रकांत खैरे 100% विजयी होतील असा दावा ब्राह्मणांनी केलाय. मतमोजणीला अवघे काही तास राहिले असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे काय करत आहेत ?या प्रश्नाचे उत्तर आहे ते आजही पूजाकरण्यात व्यस्त आहेत. काल त्यांनी दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आठ तास पूजा केली आज वेरूळला जाऊन ते अभिषेक करणार आहेत .पूजामध्ये व्यस्त असलेल्या चंद्रकांत खैरे यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : 08 December 2024 : Superfast News : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेक-गॅजेट
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement