एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 12 मे 2024 : ABP Majha
Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 12 मे 2024 : ABP Majha
दिल्लीतल्या दोन खेचरांना फक्त पवार आणि ठाकरेच दिसतात, त्या खेचरांना आम्ही कायमचं पाणी पाजू, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल.
याद राखा मोदी मला संपवू शकत नाहीत, सामन्याला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.
मी मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला नेण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती, पण नवीन सरकार स्थापन झालं, त्या सरकारच्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले, उद्धव ठाकरेंकडून समाचार.
उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा, ठाकरेंनी राऊतांना मॅनेज मुलाखत दिली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, हिंमत असेल तर आपण विचारलेल्या पाच प्रश्नांची ठाकरेंनी उत्तरं द्यावी, बावनकुळेंचं ट्विट.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement