एक्स्प्लोर
Corona : मुंबईसह 5 जिल्ह्यात टेस्टिंग आणि लसीकरण वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना
Corona : मुंबईत वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क, रुग्ण वाढणाऱ्या भागात समूहचाचण्या, झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांमध्ये दिवसातून 5 वेळा सॅनिटायझेशन करा. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे प्रशासनाला निर्देश. कोरोना रूग्ण वाढल्याने केंद्रीय आरोग्य विभागाचं राज्य सरकारला पत्र, मुंबईसह ६ जिल्ह्यात टेस्टिंग आणि लसीकरण वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















