एक्स्प्लोर
Wadhwan Brothers | वाधवान बंधूंना घेऊन सीबीआयचं पथक महाबळेश्वरमध्ये दाखल
डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहारातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांचा तपसायंत्रणेच्या ताब्यातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं त्यांना 8 मेपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासयंत्रणेनं या दोघांची कोठडी संपत असल्यानं त्यांना शुक्रवारी पुन्हा कोर्टात हजर केलं होत. याप्रकरणी येस बँकेचे सर्वेसर्वा राणा कपूर यांच्यासोबत वाधवान यांचे संबंध आणि येस बँक घोटाळ्यामागचं षडयंत्र याचा खोलवर तपास होणं गरजेचं आहे. त्यामुळे कपिल आणि धीरज या वाधवान बंधूंची कोठडी सीबीआयनं वाढवून मागितली.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement