एक्स्प्लोर
Advertisement
Avinash Jadhav:मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल,सराफाकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल, सराफाकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सराफाकडे ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अविनाश जाधवांवर करण्यात आलाय. मुलाला मारहाण करून नुकसान करण्याची धमकी देत, ५ कोटींसाठी धमकावल्याचा आरोप दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी केलाय. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अविनाश जाधवांनी केलाय.
महाराष्ट्र
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM
ABP Majha Headlines : 04 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
Bhaskar Jadhav On Nana Patole : "पटोलेंपेक्षा त्यांचे पक्षश्रेष्ठी काय बोलतात याला जास्त महत्त्व"
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement