एक्स्प्लोर
Buldhana : आरोग्य निरीक्षकांनीच मोडला नियम, विनामास्क करत होते मास्कबाबत जनजागृती
कोरोना वाढतोय...मास्क वापरा, असं आवाहन प्रशासन सर्वसमान्यांना करतंय. मात्र, बुलढाणा नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षकांनाच मास्कचा विसर पडलाय. बुलढाणा नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील बेडवाल काल शहरात मास्क बाबत जनजागृती करत होते. यावेळी त्यांनी स्वत:मात्र मास्क घातला नव्हता..
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
राजकारण
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















