एक्स्प्लोर
BJP BMC Elections : मुंबई मनपा निवडणुकांसाठी भाजपचं टार्गेट 151, भाजपच्या बैठकीत ठरली रणनीती
महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष कंबर कसून मैदानात उतरलेत.. भाजपकडूनही पालिका निवडणुकीसाठी वेगवेगळ्या रणनीती आखण्यात येत आहेत.. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप आमदार, खासदारांची बैठक पार पडली. यावेळी आगामी पालिका निवडणूकीत संघटनात्मक बांधणी वर चर्चा करण्यात आली..तसंच भाजपचे 151 नगरसेवक निवडून आणण्यासाठी बैठकीत रणनीती ठरवली गेली..मुंबईतील भाजप आमदार, खासदार या बैठकीला उपस्थित होते.. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी, मंदा म्हात्रे यांच्यासह इतर आमदार, खासदार बैठकीला उपस्थित होते
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 24 January 2025
Job Majha : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलमध्ये नोकरीची संधी; शैक्षणिक पात्रता काय?
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 January 2025 ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 24 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement