एक्स्प्लोर
Sachin Ahir : मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न भाजपचा केविलवाणा प्रयत्न
भाजपच्या मराठमोळ्या दिवाळी कार्यक्रमात ज्येष्ठ गायक राहुल देशपांडे यांचा अपमान केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केलाय. सचिन अहिर यांनी ट्विट करून हा आरोप केलाय. कार्यक्रमाचे आयोजक आमदार मिहिर कोटेचा यांच्या उपस्थितीत राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफ याचा सत्कार केल्याचा आरोप अहिर यांनी केलाय. आयोजकांनी मात्र राहुल देशपांडे यांच्या म्हणण्यानुसारच कृती केल्याचं म्हटलंय.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















