एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra BJP Operation Lotus : तावडे समितीचा नकारात्मक अहवाल, भाजपचं ऑपरेशन लोटस 2.0?
भाजप महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस-टू राबवणार असल्याची माहिती मिळतेय... २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विनोद तावडेंच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती... या समितीचा अहवाल भाजप बाबत नकारात्मक आहे... त्यामुळे भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस टू राबवण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय... ऑपरेशन लोटस-टूमध्ये राष्ट्रवादी सोबत काँग्रेसचे काही नेत्यांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे.... २०२४ मध्ये भाजपचं लोकसभेचं बळ महाराष्ट्रातून घटणार आहे... ही भाजपसाठी नक्कीच चिंता वाढवणारी बाब आहे... म्हणूनच ऑपरेशन लोटस-टू राबवून त्यांचे ते आपलं करण्याचं धोरण भाजप राबवणार आहे.... एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तावडे समितीने केंद्रीय नेतृत्वाला अहवाल दिल्यानंतर भाजप एकदम अॅक्शन मोडमध्ये गेलाय..
महाराष्ट्र
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHA
ABP Majha Headlines : 9 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Eknath Shinde Special Report : सरकार स्थापनेआधीच महायुतीत 'गृह'कलह ?
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement