एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Raj Thackeray - Ashish Shelar Meet : युतीबाबत आता बोलणार नाही : राज ठाकरे
Raj Thackeray - Ashish Shelar Meet : युतीबाबत आता बोलणार नाही : राज ठाकरे
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज सकाळी सुमारे एक तास चर्चा झाल्याचं समोर आलंय.. दरम्यान मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिलीये... केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मिळतेय...
राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली.. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चेला उधणा आलंय.. मात्र यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी बोलणं टाळलंय...
महाराष्ट्र
![TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/c6bfb8ac4c099e5484b817891972ab521719365867998540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion